अ) शाळा व महाविद्यालये स्थापना व व्यवस्थापन
- बालवाडी, आंगणवाडी, बालसंस्कार केंद्र, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळा, कन्या शाळा, आश्रम शाळा, निवासी शाळा, रात्र शाळा, सैनिकी शाळा चालविणे. Establishing & running pre-primary, primary, secondary, English medium, residential & military schools.
- कला, वाणिज्य, विज्ञान, महिला, चित्रकला, विधी, शास्त्रीय संगीत, ॲग्री बायोइन्फॉरमॅटिक्स, शाळा व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, कृषी व्यवसाय, इंटरनॅशनल स्कुल, सी.बी.एस.सी., बी.एस.डब्ल्यू., एम.एस.डब्ल्यू., बी.पी.एड., एम.पी.एड., डी.फार्मसी, एम.फार्मसी, डी.एम.एल.टी., वैद्यकीय, बी.ए., बी.कॉम., बी.एससी., बी.बी.ए., बी.सी.एस., बी.सी.ए., एम.बी.ए., अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक कॉलेज चालविणे. Operating Degree, Engineering, Pharmacy, Medical, Management & Polytechnic Colleges.
ब) विशेष बालसंगोपन व निवासी संस्था
- नर्सिंग कॉलेज, डेंटल कॉलेज, पशुसंवर्धन डेअरी युनिट पदविका महाविद्यालय, बी.लिब., एम.लिब., डेअरी सायन्स विद्यालय चालविणे. Running Nursing, Dental, Dairy Science & Library Science institutes.
- बालसदन, शिशुविहार, युवक कल्याण केंद्र, बालगृह, पुनर्वसन केंद्र, बालग्रंथालय, अनाथालय, निराश्रित बालकाश्रम, बाल मार्गदर्शन चिकित्सा केंद्र, दत्तक योजना, अंध, अपंग, अस्थिव्यंग, मुकबधीर मुलां-मुलींच्या निवासी शाळा व वृद्धाश्रम चालविणे. Operating orphanages, child guidance clinics, special schools for disabled children & old age homes.
क) तरुण-तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण
- मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, टी.व्ही., एल.ई.डी., लॅपटॉप, शिवणकाम, टेलरिंग, भरतकाम, हस्तकला, चित्रकला, टंकलेखन, संगणक (सर्व कॉम्प्युटर कोर्सेस), ब्युटी पार्लर, ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणे. Providing skill training in mobile repair, laptop hardware, computers, tailoring & beauty care.
- शेळी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मत्स्योद्योग, दालमिल, ऑईल मिल, पापड उद्योग, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण देणे. Conducting training for goat farming, poultry, sericulture, dairy business & food processing.
ड & इ) अल्पसंख्याक विकास व तंत्रशिक्षण
- उर्दू शाळा चालविणे. अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविणे आणि सार्वजनिक वाचनालय सुरु करणे. Running Urdu schools, minority welfare programs, and public libraries.
- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय.टी.आय.), व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्र (VTC), समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाच्या निवासी शाळा व वस्तीगृहे चालविणे. Running ITI centers, vocational training centers, and tribal welfare hostels.