"न्यू सरस्वती फाउंडेशन" पैठण या संस्थेच्या अधिकृत नियम व नियमावलीप्रमाणे संस्थेचा कारभार पाहणारे सन्माननीय विश्वस्त, पदाधिकारी व निष्ठावंत समाजसेवक.
Key Leadership & Senior Advisor (सचित्र माहिती)
न्यू सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त. सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय क्षेत्रात समर्पित नेतृत्व.
संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार. सामाजिक उपक्रम, समुदाय विकास व संस्थात्मक धोरण नियोजनात मुख्य मार्गदर्शक.
Executive Committee Members